शर्वरी वाघचा बोल्ड लूक चाहत्यांना पसंत पडला
अभिनेत्री शर्वरी वाघ हिने तिच्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलं आहे.
शर्वरी वाघ तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. तिच्या बोल्ड लूकची अनेकदा चर्चा झाली आहे.
शर्वरी नुकतंच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोतील लूकची एकच चर्चा होत आहे
'व्होग फोर्सेस ऑफ फॅशन २०२५' यासाठी हा लूक तिनं केला होता. तिचा लूक खूप वेगळा आणि खास दिसला.
शर्वरीच्या या बोल्ड लूकची फॅशन जगतात जोरदार चर्चा आहे.
शर्वरीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी खूप आतूर असतात.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
शर्वरी वाघ सध्या यशराज फिल्मच्या 'अल्फा' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.