किंग खानच्या घरात एक रात्र राहण्यासाठी किती खर्च येईल?
शाहरुख खान कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे
परदेशातही त्याची प्रॉपर्टी असून अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे त्याचा आलिशान बंगला आहे
हा बंगला त्याने भाड्याने दिला आहे
मीडिया रिपोर्टनुसार, या बंगल्याचं एका रात्रीचं भाडं सुमारे १ लाख रुपये आहे. हा आकडा वाचून थक्क झाला असाल ना!
किंग खाननेच एकदा ट्वीट करत बंगल्याची जाहिरातही केली होती. याशिवाय शाहरुखची दुबईतही प्रॉपर्टी आहे.
शाहरुखचा मुंबईत मन्नत बंगलाही जो त्याने १३ कोटींना विकत घेतला होता