जाणून घ्या योग्य पद्धत...
तिळाच्या तेलाची कमाल ! फक्त हातांवर तिळाच्या तेलाने मालिश केली तर मिळतात अनेक आरोग्यदायी फायदे
सूज कमी होते तिळाच्या तेलातील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज कमी करतात व मांसपेशी रिलॅक्स होतात.
चट्टे व खाज कमी व्हिटॅमिन B आणि E मुळे चट्टे, खाज, त्वचा निघण्याची समस्या कमी होते.
मांसपेशी राहतात अॅक्टिव कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक यामुळे स्नायूंना ताकद व सक्रियता मिळते.
त्वचा हायड्रेट राहते व्हिटॅमिन E + अँटीऑक्सिडंट्स त्वचा मॉइश्चराइज ठेवतात आणि यूव्ही किरणांपासून संरक्षण करतात.
ब्लड सर्कुलेशन सुधारतं तिळाच्या तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते व डोकेदुखीपासूनही आराम मिळतो.
स्ट्रेस कमी होतो हातांची मालिश शरीर व मन शांत करून स्ट्रेस कमी करते.
कोरडी त्वचा दूर करून हातांना मऊ व नितळ ठेवते.
कशी कराल मालिश? १-२ लवंग घालून तिळाचं तेल हलकं गरम करा व हातांवर प्रेशर देत मालिश करा.
रोजची सवय करा दररोज तिळाच्या तेलाने हातांची मालिश केली तर सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही टिकून राहील.