समृद्धी केळकरने नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे.
'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये समृद्धी केळकरने किर्तीची भूमिका साकारली होती.
समृद्धी केळकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
समृद्धी केळकरला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
समृद्धी केळकरने नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे. यात तिने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. साडीवर तिने नथ घातली आहे. केस मोकळे सोडले आहेत.
साडीतल्या फोटोत समृद्धी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
समृद्धी केळकरला आपण फुलाला सुगंध मातीचा मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात