क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो..!!

'सैराट'मध्ये आर्चीची भूमिका साकारुन रिंकू राजगुरूने तुफान लोकप्रियता मिळवली.

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

सैराटमध्ये आर्चीची भूमिका साकारुन रिंकू राजगुरूने तुफान लोकप्रियता मिळवली.

कमी वयात सिनेकारकिर्दीला सुरुवात करणारी रिंकू राजगुरू आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.

रिंकू राजगुरू सध्या अभिनयात आणि सौंदर्यात अनेक दिग्गज अभिनेत्रींना मात देत आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

रिंकूमध्ये आता खूप बदल झाला असून दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. रिंकू राजगुरूच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

Click Here