सई मांजरेकरच्या कातिल अदा!

अभिनेत्रीने लेटेस्ट फोटोंमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.

अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे.

सई मांजरेकर दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची लेक आहे.

सई मांजरेकरने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात ती सलमान खानसोबत झळकली.

सई बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. आता देखील ती लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आलीय.

नुकतेच तिने ब्राउन रंगाच्या टॉप आणि ब्लॅक डेनिममध्ये फोटोशूट केलंय. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सईच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

सई मांजरेकर शेवटची तमीळ सिनेमा अर्जुन सन ऑफ वैजयंतीमध्ये पाहायला मिळाली.

Click Here