सई होती या खेळाची राज्यस्तरीय खेळाडू

सई ताम्हणकर सतत चर्चेत येत असते. 

सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सई ताम्हणकर केवळ ऑनस्क्रीन बोल्ड नसून ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे.

बालपणापासूनच सईला मैदानी खेळाची आवड होती. ती शाळेत नेहमीच क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होती.

फार कमी लोकांना माहित आहे की, सई ताम्हणकर राज्यस्तरीय कबड्डीपटू आहे.

याशिवाय कराटेमध्ये ती ऑरेंज बेल्ट होल्डर आहे. लहानपणी तिने मार्शल आर्ट्स छंद म्हणून स्वीकारला होता.

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर शेवटची ती ग्राउंड झिरो सिनेमात पाहायला मिळाली.

Click Here