सई ताम्हणकरने अलिकडेच गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केलंय, जे चर्चेत आले आहे.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही.
सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेळी तिने हटके फोटोशूट केलंय.
नुकतेच सई ताम्हणकर हिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
गुलाबी ड्रेसवर सईने मोठे इअररिंग्स परिधान केलीय आणि हातात कडा घातला आहे.
यात सई ताम्हणकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ती शेवटची गुलकंद मराठी सिनेमा आणि ग्राउंड झिरो सिनेमात झळकली आहे.