बोल्ड, बिनधास्त आणि ब्यूटिफूल सई ताम्हणकरचं वय किती माहितीये का?
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सईचे अनेक सिनेमे गाजले. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून सई बॉलिवूडमध्येही कार्यरत आहे
सई ताम्हणकर लवकरच इमरान हाश्मीसोबत ग्राऊंड झिरो सिनेमात काम करणार आहे
बोल्ड बिनधास्त आणि ब्यूटिफूल असणारी सई ३८ वर्षांची आहे. सई सध्या रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
सई ताम्हणकर लवकरच गुलकंद या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
गुलकंद सिनेमात सई ताम्हणकर आणि समीर चौगुले ही वेगळीच जोडी बघायला मिळणार आहे