'शेवंता'चा बोल्ड लूक!!

कृतिकाने बोल्ड फोटोशूट केलं असून सध्या ते चर्चेत येत आहे

कृतिका तुळसकर हे नाव मराठी प्रेक्षक वर्गाला फारसं नवीन नाही. रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली.

कृतिकाने या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवली.

कृतिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कृतिका बऱ्याचदा तिचं फोटोशूट करत असून त्यातील काही निवडक आणि हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कृतिकाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यातील काही मोजके फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

कृतिका या फोटोंमध्ये कमालीची बोल्ड दिसत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

कृतिका 'रात्रीस खेळ चाले' यापूर्वी 'विजेता', 'बबन', 'बेनवाड' सारख्या सिनेमात काम केलं आहे.

Click Here