सुंदरी... सुंदरी...!

राधिका आपटेने नुकतेच साडीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिंदी आणि हॉलिवूड विश्वातही सक्रीय आहे. 

राधिकाने 'घो मला असला हवा','लय भारी','तुकाराम','पोस्टकार्ड' आणि 'मीडियम स्पाइसी' या मराठी सिनमेमांमध्ये काम केलं. 

राधिका आपटे लंडनला वास्तव्यास असते. कामानिमित्त ती भारतात येत असते. नुकतीच ती भारतात आली आहे. तिचा 'साली मोहब्बत' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. 

राधिका आपटे सोशल मीडियावर सक्रीय आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केलंय.

यात तिने कॅरेमल रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावर तिने कप इअररिंग्स घातले आहेत. 

साडीतल्या फोटोत राधिका आपटे खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. 

Click Here