रुग्णवाहिकेचा रंग पाढरा का असतो? वाचा

रुग्णवाहिकेचा रंग पांढरा का असतो? याबाबत जाणून घेऊयात.

पांढरा रंग स्पष्टपणा, स्वच्छता, पावित्र्य आणि तारुण्य याचा संकेत देत असतो.

पांढरा रंग शांती आणि मदतीचे प्रतीक म्हणूनही वापरला जातो. 

पांढऱ्या वस्तूंवर प्रकाश पडल्यास तो पूर्णपणे प्रतिबिंबित होतो. 

पांढरा रंग आत्मविश्वासाला वाढवतो आणि सामुदायिक भावनांना प्रोत्साहन देतो.

पांढरा रंग एक शक्तिशाली रंग आहे, त्याचा वापर अनेक संस्कृतींमध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. भारतीय नियमांनुसार, रुग्णवाहिकेच्या बाह्य भागाचा रंग चमकदार पांढरा असायला हवा.

Click Here