परी म्हणू की अप्सरा...!

प्रियदर्शिनी इंदलकरचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.

उत्तम अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

प्रियदर्शिनीचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.

प्रियदर्शिनी कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.

या फोटोमध्ये प्रियदर्शिनी कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.

प्रियदर्शिनीने या लूकमध्ये कातील पोजही दिल्या आहेत. तिची अदा थेट चाहत्याच्या मनाला भिडतेय.

Click Here