प्रिया बापटचं
ग्लॅमरस फोटोशूट

प्रिया बापटचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

प्रिया बापट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

नुकतेच प्रिया बापटने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.

यात प्रिया बापटने ब्लॅक रंगाचा टॉप आणि डेनिम परिधान केली आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

या फोटोशूटमध्ये प्रिया बापटने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

प्रिया बापटचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

प्रिया बापट सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग करताना दिसत आहे.

प्रिया बापट अंधेरा या हॉरर सीरिजमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Click Here