माझी देखणी सुरत, न्हाई हटत कुणाच्या नजरा

प्राजक्ता माळीचे लाल रंगाच्या लेहंग्यातील फोटो चर्चेत आले आहेत.

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

प्राजक्ता माळी अभिनयाव्यतिरिक्त सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच प्राजक्ताने लाल रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केलं. प्राजक्ताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

Click Here