रंभा जणू
मी देखणी...

प्राजक्ता माळीचे लेहंग्यातील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केलेत.

प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने लेहंग्यावर गळ्यात हेवी नेकलेस घातला आहे. हातात कडा, बोटात रिंग परिधान केलीय. कानात झुमके घातले आहेत.

या फोटोत प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसते आहे.

प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 

Click Here