प्राजक्ता माळीच्या ब्राउन साडीतल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच सुंदर साडीत खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळीने ब्राउन रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर सिल्व्हर ज्वेलरी परिधान केलीय.
या फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळीने हटके पोझ दिल्या आहेत.
साडी असो वा वेस्टर्न ड्रेस प्रत्येक लूक प्राजक्ता अगदी सहजपणे कॅरी करते.
दरम्यान प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तिचा फुलवंती हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता.