प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो

प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर केेले आहेत

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमाच्या सेटवरील सुंदर फोटो शेअर केले आहेत

प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा २०२४ मध्ये रिलीज झाला होता. 

फुलवंती सिनेमात प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं

स्नेहल प्रवीण तरडे यांनी फुलवंती सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून प्राजक्ता माळीनेच या सिनेमाची निर्मिती केली होती.

प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमा सध्या ओटीटीवर रिलीज झाला असून प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येईल.

Click Here