प्लेन साडीवर कसं ब्लाऊज शिवायचं? बघा ६ सुपरट्रेंडी लूक

प्लेन साडी आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज हा ट्रेण्ड सध्या खूप इन आहे.. त्यामुळे अशा प्रकारची एक तरी साडी आणि ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये हवंच..

सध्या लग्नसराईमध्येही प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज हा ट्रेण्ड खूप चालतो आहे.

तुमची साडी जेवढी प्लेन असेल तेवढी ती तुम्हाला क्लासी लूक देते.

अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लाऊजही प्लेन साडीवर खूप छान दिसतं. असं ब्लाऊज तुम्ही कोणत्याही रंगाच्या प्लेन साडीवर घालू शकता. 

प्लेन साडी आणि सेक्विन ब्लाऊज हा लूकही खूप छान दिसतो. सेक्विन ब्लाऊज तर सध्या खूपच ट्रेण्डी आहे.

प्लेन साडीवर असं स्टोन, माेती लावलेलं डिझायनर ब्लाऊजही तुम्ही घालू शकता...

Click Here