सुंदरा मनामध्ये भरली...!

नेहा पेंडसेचे हिरव्या साडीतले फोटो चर्चेत आलेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

नेहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केलेत.

नेहाने हिरव्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. यात तिने डीपनेकचा ब्लाउज परिधान केलाय.

नेहाने साडीवर कानात मोठे इअररिंग्स परिधान केलेत. हातात ब्रेसलेट घातलंय आणि केस मोकळे सोडले आहेत.

नेहा पेंडसे हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

Click Here