पांढरा घोडा, समुद्र किनारा अन् लिंबू रंगाच्या साडीतले अभिनेत्रीचे फोटो चर्चेत
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
नेहाने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत, या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पांढरा घोडा, समुद्र किनारा अन् लिंबू रंगाच्या साडीत नेहा पेंडसेने हटके फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसे खूपच छान दिसते आहे.
नेहा पेंडसेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.