नेहा खान दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड

नेहा खान ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री नेहा खानने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.

नेहा खानने करिअरची सुरूवात साउथमधून केली असली तरी सध्या ती मराठी इंडस्ट्रीत सक्रीय आहे. शिकारी सिनेमातून तिने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

नेहा खान प्रोजेक्टशिवाय ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नेहा खानने नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केलंय. 

नेहा खान या फोटोशूटमध्ये किलर अंदाजात दिसते आहे. नेहाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती  मिळताना दिसतेय.

Click Here