निशाणी तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे देखील अनेकदा चर्चेत येते.
निशाणी बोरुले हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
'मुरांबा' मालिकेतून निशाणी बोरुले घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली रेवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
आपल्या हटके स्टाईलने आणि लूकने ती चाहत्यांना कायम घायाळ करते.
नुकतेच निशाणी वन पीसमधले फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते.
निशाणी बोरुलेचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.