'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने साकारलीय.
शिवानी मुंढेकरची मुरांबा ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केले आहे.
शिवानी मुंढेकर हिला रमाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे खूप मिळत आहे.
तिने साकारलेल्या साध्या सोज्वळ रमाने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलंय.
नुकतेच शिवानीने साडीतले फोटो शेअर केले आहेत. साडीवर तिने कानात इअररिंग्स घातलेत आणि केस मोकळे सोडलेत.
यात शिवानीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
शिवानी मुंढेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.