अभिनेत्री शिवानी मुंढेकरच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.
शिवानी मुंढेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या शिवानी 'मुरांबा' मालिकेत काम करताना दिसते आहे.
मुरांबा मालिकेत शिवानी रमाची भूमिका साकारताना दिसत आहे.
शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. त्यात तिने हिरवी हिरकल साडी परिधान केलीय.
शिवानी साडीत खूपच सुंदर दिसते आहे. यावेळी तिने कौलारु घरामध्ये फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
शिवानी नेहमी सोशल मीडियावरील फोटोतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.