जगात अनेक विषारी साप आहेत, त्यापैकी काही अत्यंत विषारी मानले जातात.
इनलँड तैपन: हा साप जगातील सर्वात विषारी मानला जातो. (Photo Credit: Wikipedia)
कोस्टल तैपन: हा सापही अत्यंत विषारी आहे आणि ऑस्ट्रेलियात आढळतो. (Photo Credit: Wikipedia)
डेथ ॲडर: हा खूप विषारी साप आहे. हा साप देखील ऑस्ट्रेलियात आढळतो. (Photo Credit: Wikipedia)
किंग कोब्रा: हा साप जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. (Photo Credit: Wikipedia)
इंडियन क्रेट: हा साप भारतात आढळतो आणि त्याचे विष अत्यंत धोकादायक आहे. (Photo Credit: Wikipedia)