जगातील सर्वात महागड्या कार

जगातील सर्वात महागड्या कार कोणत्या? पाहा

Bugatti Centodieci: या लग्जरी कारची किंमत ६४ कोटी रुपये आहे.

 Rolls Royce Sweptail: ही कार बनवण्यासाठी कंपनीला पाच वर्ष लागली. या कारची किंमत ११० कोटी रुपये आहे.

Pagani Zonda HP Barchetta: ही जगातील तिसरी महागडी आणि चर्चेत असलेली कार आहे. या कारची किंमत १२५ कोटी रुपये आहे.

Bugatti La Voiture Noire: ही कार २०१९ मध्ये लॉन्च झाली होती. या कारची किंमत १३२ कोटी रुपये आहे. 

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

Click Here