कसोटीत सर्वाधिक द्विशतके करणारे भारतीय

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारे भारतीय फलंदाजाबद्दल जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने भारतासाठी सर्वाधिक सात वेळा द्विशतके झळकावली.

या यादीत वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने भारतासाठी सहा द्विशतके मारली.

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतके केली.

चौथ्या क्रमांकावर असलेल्या राहुल द्रविडने भारताकडून खेळताना पाच द्विशतके ठोकली.

सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये चार द्विशतके केली. 

चेतेश्वर पुजाराने भारतासाठी तीन द्विशतके केली आहेत. 

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी दोन द्विशतकासह सातव्या क्रमांकावर आहे.

Click Here