जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डर!

जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डरबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डरबद्दल जाणून घेऊयात. 

जिम अरिंग्टन असे त्यांचे नाव असून त्यांचे वय ९० पेक्षा जास्त आहे. वयाच्या १५ व्या वर्षी जिम यांनी बॉडीबिल्डर बनण्याचा निर्णय घेतला.

सर्वात वयस्कर बॉडीबिल्डर म्हणून २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या वयातही ते अजूनही खूप तंदुरुस्त आहे आणि अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धा जिंकत आहे.

नेवाडा येथे झालेल्या आयएफबीबी प्रोफेशनल लीगमध्ये त्यांनी भाग घेतला आणि स्पर्धेतील पहिले स्थान पटकावले.

Click Here