मयुरी देशमुखचं साडीतलं फोटोशूट चर्चेत आलंय.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मयुरी नावारुपाला आली.
मयुरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
मयुरीने नुकतेच साडीत फोटोशूट केलंय. जे चर्चेत आलं आहे. मयुरीच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.
मयुरीने मराठीसह हिंदी मालिका विश्वामध्येही स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. इमली या हिंदी मालिकेत ती झळकली आहे.