ही मराठी अभिनेत्री सध्या चर्चेत, कारण..

या लोकप्रिय अभिनेत्रीचं अशोक सराफ यांच्याशी खास कनेक्शन आहे.

या अभिनेत्रीचं नाव आहे तनिष्का विशे. 

तनिष्का सध्या मराठी मनोरंजन विश्वात चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

तनिष्काने अशी ही जमवा जमवी सिनेमात अशोक सराफांच्या नातीची भूमिका साकारली आहे

तनिष्का विशेने भरत जाधव यांच्यासोबत सुखी माणसाचा सदरा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं

तनिष्काने रंग माझा वेगळा मालिकेत साकारलेली भूमिका चांगलीच गाजली

तनिष्का अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगनाही आहे. तनिष्काचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

Click Here