बटाट्याचे चविष्ट स्नॅक्स करा घरीच .चहासोबत खाण्यासाठी एकदम मस्त रेसिपी
बटाट्याचे पदार्थ करायचे म्हटल्यावर फक्त भजी, वडा आणि पराठाच नाही तर इतरही अनेक पदार्थ करता येतात.
जसे की लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज. करायला काहीच वेळ लागत नाही. पटकन होतात. चवीलाही मस्त असतात.
पोटॅटो रिंग्ज हा पदार्थ सध्या जगभरात प्रसिद्ध आहे. मोठाल्या हॉटेल्समध्ये तो महाग विकला जातो. मात्र घरी करणे अगदी सोपे.
बटाट्याचे सॅण्डविच करता येते. मुंबईस्टाइल हा पदार्थ फार आवडीने खाल्ला जातो.
चिली पोटॅटोज फार चविष्ट लागतात. कुरकुरीत असतात आणि करायला अगदीच सोपे असतात. नक्की करुन पाहा.
हनी चिली पोटॅटो हा पदार्थ स्टार्टर म्हणून फार लोकप्रिय आहे. एकदा नक्की करुन पाहा.