मधुराणी प्रभुलकरने पहिल्यांदाच केलं बोल्ड फोटोशूट

आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकरचा कधीही न पाहिलेल्या हॉट आणि बोल्ड लूकची चर्चा

आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकरने पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट केलंय जे सोशल मीडियावर चर्चेत आहे

मधुराणी प्रभुलकरच्या या बोल्ड आणि फोटोशटूला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. मधुराणी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय

आई कुठे काय करते मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला

मधुराणीने या मालिकेत अरुंंधतीची प्रमुख भूमिका साकारली होती. 

मधुराणीने साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं

मधुराणी सध्या ज्याचा त्याचा विठ्ठल हा एक खास कार्यक्रम रंगभूमीवर करत आहे.

Click Here