उन्हाळ्यात 'या' लिपस्टिक शेड्स देतील स्टायलिश, क्लासी लूक... 

उन्हाळ्यात ओठांवर लावा 'या' ६ लिपस्टिक शेड्स, रणरणत्या उन्हांत स्वतःलाही द्या कूल लूक!


उन्हाळ्यात ओठांवर लावा 'या' ६ लिपस्टिक शेड्स, रणरणत्या उन्हांत स्वतःलाही द्या कूल लूक!

बेरी न्यूड पिंक लिपस्टिक शेड उन्हाळ्यात तुमच्या ओठांना अधिक सुंदर व आकर्षक लूक देतो. 

उन्हाळ्यांत ओठांना कूल लूक देण्यासाठी तुम्ही सॉफ्ट रोज पिंक शेडची लिपस्टिक नक्की ट्राय करून पाहू शकता. 

वेस्टर्न ड्रेसवर कार्मेल न्यूड लिपस्टिक शेड अधिकच जास्त खुलून दिसेल. 

लिपस्टिक मधील चेरी रेड शेड कायम ओठांवर अधिक जास्त खुलून दिसतो. पार्टीसाठी तुम्ही हा शेड नक्की ट्राय करु शकता. 

पेप्री रेड रंगाची शेड देखील उन्हाळ्यांत तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लूक देऊ शकते. 

 लाईट चेस्ट नट लिपस्टिक सध्या फारच ट्रेंडिंग असल्याने उन्हाळ्यात हा शेड तुम्हाला युनिक लूक देऊ शकतो.

Click Here