वाढतं वय लपवण्यासाठी पुरूष वापरू शकतात 'या' खास टिप्स ...

एकदा ट्राय करा, मग 
बघा कमाल...

 कमी वयातच म्हातारं दिसण्याची समस्या
कमी वयातच म्हातारं दिसण्याची समस्या पुरुषांमध्ये वाढली आहे. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तरुण लूक टिकवू शकता.

 सूर्यप्रकाशापासून संरक्षण
प्रखर उन्हामुळे त्वचेवर एज स्पॉट्स आणि सुरकुत्या दिसतात. बाहेर पडताना सनस्क्रीन लावा.

 मॉयश्चरायझर लावणे आवश्यक
त्वचेला कोरडेपणा येऊ नये म्हणून रोज मॉयश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा मऊ आणि तरुण राहते.

 पुरेसे पाणी प्या
दररोज 6-8 ग्लास पाणी पिण्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चमक वाढते.

 धुम्रपान टाळा
धुम्रपानामुळे त्वचेला नुकसान होऊन सुरकुत्या आणि रिंकल्स लवकर दिसू लागतात.

 पूर्ण झोप घ्या
दररोज 7-8 तासांची झोप त्वचेच्या टवटवीसाठी आवश्यक आहे. कमी झोपेने एजिंग प्रोसेस वेगाने होते.

 नियमित व्यायाम करा
सकाळी किंवा संध्याकाळी किमान 10-15 मिनिटं व्यायाम करून त्वचेतील तजेला वाढवा.

 हेल्दी डाएट घ्या
फळं, भाज्या, सलाड आणि फिश यांचा आहारात समावेश करून त्वचेला नैसर्गिक पोषण द्या.

 वयानुसार स्टाइल निवडा
डॅशिंग आणि क्लासी लूकसाठी वयानुसार ड्रेसिंग करा. डिसेंट आउटफिट्स तुम्हाला अधिक तरुण दाखवतील.

 दाढीची घ्या काळजी
तुमच्यावर सुटेल अशी बिअर्ड स्टाइल ठेवा. नियमित ट्रिमिंग आणि केअरमुळे लूक आकर्षक दिसतो.

Click Here