फ्लोरल साड्या या फक्त फॅशन म्हणूनच नाही तर एक स्टाईल स्टेटमेंट म्हणून देखील ओळखल्या जातात.
सध्याच्या फॅशननुसार, फ्लोरल साड्या या फारच ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसते.
फ्लोरल साड्या या फक्त फॅशन म्हणूनच नाही तर एक स्टाईल स्टेटमेंट म्हणून देखील ओळखल्या जातात.
वेगवेगळ्या खास प्रसंगांसाठी, फ्लोरल फॅब्रिक आणि प्रिंट्सच्या साड्या अगदी शोभून दिसतात.
चिकनकारी फ्लोरल नेट साडी आपण कोणत्याही पार्टी किंवा खास प्रसंगी नेसू शकतो, यामुळे लूक अधिकच क्लासी दिसेल.
फ्लोरल शिफॉन साड्या कोणत्याही कार्यक्रमासाठी एलिगंट पण शाही लुक देतात.
फ्लोरल नेट साड्यांमध्ये सुरेख पेस्टल शेड्स त्यावर ब्राइट पिंक, पिवळे तसेच क्लासिक व्हाईट फ्लोरल डिझाईन्स अगदी उठून दिसतात. यामुळे प्रत्येक फंक्शनमध्ये तुम्ही स्पेशल दिसता.
जरी वर्क फ्लोरल नेट साड्या पार्टी, लग्नकार्य, रिसेप्शन अशा खास प्रसंगी अगदी परफेक्ट शोभून दिसतात.
फ्लोरल ऑर्गेंझा साड्या नेसायला हलक्या, सौम्य असल्या तरी खूप भारी लुक देतात, ऑफिस आणि कॅज्युअल आउटिंगसाठी अशा साड्या सुंदर दिसतात.
ग्लॅमरस लूकसाठी तुम्ही अशा प्रकारची फ्लोरल ट्रान्सपरंट साडीची निवड करु शकता, जी तुम्हाला हटके लूक देईल.
बटर सिल्क फ्लोरल साड्या रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल आणि आरामदायी लूक देतात.