पूर्वा शिंदे दिवसेंदिवस खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस होत चाललीय.
अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
लागिरं झालं जी मालिका ऑफ एअर गेली असली तरी यातील सर्वच कलाकार अजूनही खूप चर्चेत आहे.
लागिरं झालं जी मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
पूर्वा शिंदेचे फोटोशूट, ग्लॅमरस अदा आणि डान्स व्हिडीओमुळे ती खूप चर्चेत असते.
पूर्वाने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
यात तिने ब्लॅक रंगाचा आउटफिट घातला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
पूर्वाच्या सोशल मीडियावरील नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.