खुशबू तावडेचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्रीने नुकतेच मरुन रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.

खुशबू तावडे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

खुशबू तावडे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात तिने मरुन रंगाचा गाऊन परिधान केलाय.

या फोटोत खुशबू खूपच सुंदर दिसते आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भावतो आहे.

शेवटची ती 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काम करताना दिसली होती. 

खुशबू बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. तिने मुलीला जन्म दिल्यानंतर ब्रेक घेतला आहे.

Click Here