जॅकलिन फर्नांडिसचा देसी लूक सध्या चर्चेत आलाय.
जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या 'हाउसफुल ५' सिनेमामुळे चर्चेत आहे.
जॅकलिन फर्नांडिसचे हे रॉयल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटमध्ये जॅकलिनने ऑरेंज ब्लाउज आणि पर्पल धोती परिधान केलीय. ब्लाउजवर हेवी डिझाईन केली आहे.
या फोटोशूटमध्ये जॅकलिन फर्नांडिसने एकापेक्षा एक दमदार पोझ दिल्या आहेत.
दरम्यान जॅकलिनने नुकतेच सोशल मीडियावर देसी लूकमधले फोटो शेअर केले आहेत.
जॅकलिनच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.