स्मृती मानधनाचे ड्रेसमध्ये एकदम कडक फोटो

स्मृती मानधनाच्या ड्रेसमधील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधाना आपल्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते.

मैदानात गोलंदाजाच्या नाकी नऊ आणणारी रिअल लाइफमध्ये तितकीच क्यूट आहे.

मानधना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नेहमीच ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मानधनाने शेअर केलेल्या फोटोला लाखो लाइक्स मिळतात.

मानधनाने ५ एप्रिल रोजी २०१३ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मानधनाने आपल्या कारकि‍र्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाचा कणा आहे. 

चुकूनही 'या' दिशेला डोके करून झोपू नका!

Click Here