सकाळी की दुपारी? 
जाणून घ्या...
गोड खाण्याची योग्य वेळ...

चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान...

 गोड खाण्याची योग्य वेळ;तुम्हाला माहिती आहे का?
बहुतेकांना गोड आवडतं, पण चुकीच्या वेळी खाल्लं तर आरोग्याला धोका

 बरेच लोक सकाळी किंवा रात्री गोड खातात.
पण याचा शरीरावर काय परिणाम होतो? चला जाणून घेऊया.

 सकाळी गोड खाणं योग्य का नाही?सकाळी गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.यामुळे थकवा, चिडचिड आणि पोटदुखी होऊ शकते.

 पोषणाची कमतरता
 गोड पदार्थांमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स कमी असतात.सकाळी गोड खाल्ल्याने पौष्टिकतेचा अभाव निर्माण होतो.

 योग्य वेळ कोणती?
 गोड खाण्याची उत्तम वेळ ; दुपारच्या जेवणानंतर.या वेळी शरीर कॅलरीज जास्त वेगाने बर्न करतं.

 जेवणानंतरचा नियम
 दुपारच्या जेवणानंतर १ तासाने गोड खा.रात्रीच्या जेवणानंतर लगेच गोड खाणं टाळा.

 चालणं का गरजेचं?
 मिठाई खाल्ल्यानंतर थोडं चालल्याने रक्तातील साखर संतुलित राहते.

 त्वचेवर होणारे तोटे
जास्त साखर = त्वचेवर पुरळ, पिंपल्स, ब्लॅकहेड्स वाढतात.

 जळजळीचा धोका
 साखरेमुळे शरीरात जळजळ होऊन सोरायसिस, एक्झिमा सारखे त्वचारोग उद्भवू शकतात.

 गोड खा, पण योग्य वेळी
आणि मर्यादेत.
दुपारच्या जेवणानंतर १ तासाने खाल्लेलं गोड जास्त सुरक्षित 

Click Here