या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

या अभिनेत्रीने गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मालिका आणि सिनेमाविश्व गाजवलं आहे.

हृता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

हृता दुर्गुळेला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

हृता दुर्गुळे नुकतंच तिचा पती प्रतीक शाहसोबत बालीला गेली आहे

बालीला गेल्यावर हृताने केलेलं खास फोटोशूट चर्चेत आलंय

हृता दुर्गुळे लवकरच अभिनेता ललित प्रभाकरसोबत आगामी मराठी सिनेमात दिसणार आहे

हृता दुर्गुळेने फुलपाखरु मालिकेत आणि अनन्या या सिनेमात साकारलेल्या भूमिकांचं खूप कौतुक झालं

Click Here