योगा करण्यासाठी जर तुम्ही काळजीपुर्वक आऊटफिट्स निवडले तर तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे व्यायाम करता येईल.
अनेक सेलिब्रिटी योगा करण्यासाठी असे क्रॉप टॉप आणि ट्रॅक पॅण्ट निवडतात.
ज्यांना अंगाला चिकटणारे कपडे घालायला आवडत नाही किंवा ज्या महिला लठ्ठ आहेत, त्या अशा स्लिम जाॅगर्स घालू शकतात.
अशा पद्धतीच्या पॅण्ट योगा पॅण्ट म्हणून ओळखल्या जातात. त्या अतिशय स्ट्रेचेबल असतात. त्यामुळे अशा कपड्यांमध्ये व्यायाम करणे सोपे जाते.
हा थोडा स्टायलिश पद्धतीचा ड्रेसही योगा किंवा कोणताही व्यायाम करण्यासाठी खूप आरामदायी असतो.