एसीच्या थंड हवेमुळे कशी खराब होते त्वचा? 

डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कारण अन् सोपा उपाय

एसीची हवा तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे त्वचा खराब होते.

डर्मेटोलॉजिस्ट डॉ. मनजोत मारवाह यांनी पॉडकास्टमध्ये महत्त्वाची माहिती दिली.

"त्वचेत दोन गोष्टी असतात. एक म्हणजे वॉटर बॅलेन्स आणि दुसरे म्हणजे ऑईल बॅलेन्स." 

"ऑईली स्किन असलेल्या लोकांमध्ये ऑईल बॅलेन्स जास्त असतो. ड्राय स्किन असलेल्यांमध्ये कमी असतो"

"वॉटर बॅलेन्स कमी झाल्यानंतर स्किन थोडी खेचल्यासारखी, रफ झालेली दिसते."

"जर तुम्हाला एसीत बसावं लागत असेल तर मॉइश्चरायझर वापरा" असं डर्मेटोलॉजिस्टने म्हटलं आहे. 

Click Here