हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने केस धुणं योग्य असतं का? जाणून घ्या.
हिवाळ्यात भरपूर लोक खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करतात. त्यामुळे डोक्याची त्वचा डॅमेज होते.
जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीर जास्त ऑइल प्रोड्यूस करतं. त्यामुळे सीबमही जास्त तयार होतं.
सीबम जास्त तयार होत असल्याने फंगस वाढण्याचा धोकाही अधिक वाढतो, ज्यामुळे डोक्यात कोंडा होण्याचाही धोका असतो.
जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केसांची लेअर डॅमेज होण्याचा धोका असतो.
पाणी जास्त गरम न करता आंघोळीसाठी हलकं पाणी वापरावं. याने केसांना फायदेही मिळतात.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.