त्वचा-केस आणि तब्येतीसाठीही फार गुणकारी
जास्वंद – गणपती बाप्पांचा आवडता फुल गणपती बाप्पाला वाहण्यासाठी जास्वंद वापरले जाते. धार्मिक कार्यात याला विशेष महत्त्व आहे.
धार्मिकतेपलीकडेही उपयोगजास्वंद फक्त पूजेतच नाही तर आरोग्य, सौंदर्य आणि दैनंदिन जीवनातही उपयुक्त आहे.
पोषकतत्त्वांनी भरलेले फूलजास्वंदात प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते.
केसांसाठी वरदानजास्वंदाचे फुल व पाने उकळून त्याचे पाणी केसांना लावले तर केस दाट, काळेभोर व निरोगी होतात.
त्वचेसाठी उपयुक्तजास्वंदीच्या रसामुळे त्वचेला पोषण मिळते. कोरडी त्वचा मऊ व तजेलदार होते.
नैसर्गिक रंगजास्वंदापासून नैसर्गिक लाल रंग तयार होतो. रासायनिक रंगांना उत्तम पर्याय.
जास्वंदाचा चहावजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि मधुमेहासाठी जास्वंदाचा चहा उपयुक्त.
उष्णतेवर उपायतोंडात फोड आले तर जास्वंदाचे पान किंवा फूल चावल्याने आराम मिळतो.
गावाकडील परंपरागावात प्रत्येक घरासमोर जास्वंदाचे झाड. अंगणातील प्रसन्नता आणि आरोग्य याचेच फळ
आपणही लावा जास्वंदाचे झाडजास्वंद फक्त सजावटीसाठी नाही, तर आरोग्य आणि सौंदर्यासाठीही अनमोल.