आहारात असावेत हे पदार्थ. हृदयासाठी फार उपयुक्त ठरतात.
हृदयाची काळजी घेणे फार गरजेचे असते. त्यासाठी त्यानुसार आहार घेणेही गरजेचे असते. काही पदार्थ आरोग्यासाठी फार चांगले असतात.
जसे की ओट्स हा नाश्त्यासाठी फार मस्त पर्याय आहे. त्यातील फायबरर्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
बेरीज खा. चवीला मस्त लागणारे हे फळ हृदयासाठी चांगले असते. सगळ्या प्रकारच्या बेरीज खा.
पिस्ता खाणे फार फायद्याचे ठरते. त्यामुळे पिस्ता नक्की खा.
ऑलिव्ह हा पदार्थ भारतात तसा फार खाल्ला जात नाही. मात्र तो हृदयासाठी फार उपयुक्त ठरतो.
हिरव्या पाले भाज्या आहारात असाव्यात. पालक, मेथी, माठ या भाज्या हृदयाच्या आरोग्यासाठी मस्त.
अवोकाडो हा पदार्थ सध्या फार प्रसिद्ध आहे. तसेच तो आरोग्यासाठी फार फायद्याचा असतो.
कडधान्ये आणि डाळी खाव्यात. आरोग्य आणि हृदय एकदम मस्त राहील .
डार्क चॉकलेट ज्यात साखर नसते. चवीला जे जरा कडू असतं तेच चॉकलेट हृदयासाठी उत्तम असते.