हरभजन सिंगचे पत्नीसोबत रोमँटिक फोटो!

हरभजन सिंगने त्याची पत्नी गीता बसरासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आज ४५ वर्षांचा झाला आहे. 

जागतिक क्रिकेटमध्ये हरभजन सिंहला टर्बनेटर म्हणूनही ओळखला जाते.

१९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या हरभजन सिंगला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

हरभजन सिंगने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.

हरभजन सिंहने २०१५ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री गीता बसराशी लग्न केले. 

२००६ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा ‘दिल दिया है’मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

हरभजन सिंह आणि गीता बसरा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.

Click Here