धोनीचे कधी न मोडता येणारे ७ विक्रम!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत असे काही विक्रम रचले आहेत, जे अजूनही अबाधित आहेत.

धोनीने एकूण ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, जे सध्या कोणत्याही कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे.

धोनी त्याच्या कारकिर्दीत ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ८४ वेळा नाबाद राहिला आहे.

धोनीने श्रीलंकाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १८३ धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक म्हणून ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वात जलद क्रमांक १ वर पोहोचणारा खेळाडू

धोनीने खेळलेल्या ५३८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १९५ स्टंपिंग्ज केल्या आहेत.

धोनीच्या नावावर सर्वात जलद स्टंपिंग करण्याची नोंद आहे. त्याने अवघ्या ०.०८ सेंकदात फलंदाजाला माघारी धाडले आहे.

७) आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार.

साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला MS धोनी, क्रिकेटरची Ex गर्लफ्रेंड दिसते इतकी हॉट की...

Click Here