अभिनेत्रीनं फ्लॉन्ट केली कर्व्ही फिगर

'अग्गंबाई सूनबाई' फेम सुझॅन म्हणजेच अभिनेत्री गितांजली गणगेचे लेटेस्ट फोटो होतायेत व्हायरल

'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतून घराघरात सुझॅनच्या भूमिकेतून अभिनेत्री गितांजली गणगे घराघरात पोहचली. त्यानंतर ती आणखी काही मालिकेत झळकली. 

गितांजली गणगे सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत येत असतात. 

नुकतेच गितांजलीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने व्हाइट रंगाचा ब्रालेट परिधान केलंय आणि डेनिम पॅण्ट परिधान केलीय. पण तिने पॅण्टमधून अंतर्वस्त्र फ्लॉन्ट केलंय.

या फोटोशूटमध्ये गितांजली कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

गितांजली गणगे नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चर्चेत येत असते.

Click Here